5 days ago • Rahul p

ज्याप्रकारे सगळी निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाते 
त्यात निवडणुकीचे pre polls आणि निवडणूक  exit polls 
याच मतदार जनतेवर फरक पडतो का 
जस pre polls ने मतदारांच्या मनात हवा केली जाते का
आणि exit polls द्वारे निकाल बदलण्यास मदत होते का?

मी हे यासाठी म्हणतोय कारण evm वर बऱ्याच लोकांनी शंका उपस्थित केली आहे.. आता जवळपास ७० टक्के लोकांना वाटत की ठाकरे बंधू 29 महानगर पालिके मधल्या काही महानगरपालिकेत वर्चस्व निर्माण करतील हे काही मतदार बोलत आहे पण उद्या निकाल लागल्यावर माझ्या सारख्या लोकांना खरच प्रश्न पडेल की मतदार विरोधात असून ही सत्ता कशी काय मिळते सत्ताधारी पक्षाला याच एक मुख्य कारण मागील लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकी च वेळेला same घडलं